Steve jobs biography in marathi language
Steve jobs biography in marathi language book!
Steve jobs biography in marathi language pdf
Steve jobs Biography in Marathi | स्टिव्ह जॉब्स यांची संपूर्ण माहिती:- आज या जगात मोबाईल, iphone आणि टॅबलेट वापरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला स्टिव्ह जॉब्स माहित नसेल हे अशक्यच आहे.स्टिव्ह जॉब्स ज्यांनी अँपल हि कंपनी सुरु केली ती आज जगातली सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक बनलेली आहे.
स्टिव्ह जॉब्स यांनी विपरीत परिस्थितीचा सामना करून जे मोठं कार्य करून दाखवलं आहे ते एक सामान्य माणूस स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही.जेव्हा त्यांनी अँपल कंपनी ची सुरुवात केली होती तेव्हा कोणालाच वाटत नव्हतं कि हि पुढे जाऊन जगातली सर्वात मोठी कंपनी बनेल.
अँपल कंपनीने बनवलेली उत्पादनांना आज जगात सर्वात जास्त मागणी आहे त्याच पूर्ण श्रेय स्टिव्ह जॉब्स यानाच जातं.चला तर मग तुम्हाला आज स्टिव्ह जॉब्स यांचं पूर्ण जीवनाचं परिचय करून देत आहो.
वाचा स्टिव्ह जॉब्स यांचे प्रेरणादायी विचार
Essay on Steve jobs in marathi Language | स्टिव्ह जॉब्स निबंध
Steve jobs Biography in Marathi
| नाव (Name) | स्टिव्ह पॉल जॉब्स |
| जन्म(Birth) | 24 फेब्रुवारी 1955 |
| जन्म स्थान | सेंट फ्रांसिस्को, कैलिफोर्निया |
| आई वडिलांच
|